अतुल भातखळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अतुल भटखळकर या पानावरून पुनर्निर्देशित)
अतुल दत्तात्रय भातखळकर
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

अतुल दत्तात्रय भातखळकर मराठी राजकारणी आहेत. हे कांदिवली पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.