रवी राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवी गंगाधरराव राणा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
बडनेरा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००४

राजकीय पक्ष अपक्ष

रवी गंगाधरराव राणा मराठी राजकारणी आहेत. हे बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.