Jump to content

गोंदिया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोंदिया जिल्हा
गोंदिया
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
[[Image:|260 px|center|गोंदिया जिल्हा चे स्थान]]महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
तालुके १.गोंदिया, २.तिरोडा, ३.अर्जुनी मोरगाव, ४.आमगाव, ५.देवरी, ६.गोरेगाव, ७.सडक अर्जुनी, ८. सालेकसा.
 - एकूण रुपांतरण त्रूटी: मूल्य "{{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}}" अंकातच आवश्यक आहे


गोंदिया जिल्ह्याचे स्थान

गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेशछत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.

पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान[] वगैरे.

जिल्ह्यातील उपविभाग

[संपादन]

जिल्ह्या्तील तालुके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2007-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

गोंदिया एन.आय.सी