Jump to content

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - ५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर दक्षिण मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.९ ते ११. ३७ ते ४२. ७३ ते ७८, ९९ ते १०२ आणि १२० यांचा समावेश होतो. नागपूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे मोहन गोपाळराव मते हे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९७८ पूर्वी: नागपूर क्र.१ विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९७८ गोविंद मारोतराव वंजारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० बनवारीलाल भगवानदास पुरोहित
१९८५ अशोक शंकर धावड
१९९०
१९९५ अशोक रामचंद्र वाडीभस्मे भारतीय जनता पक्ष
१९९९ मोहन गोपाळराव मते
२००४ गोविंद मारोतराव वंजारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००५ ^ दीनानाथ देवराव पडोळे
२००९
२०१४ सुधाकर विठ्ठलराव कोहळे भारतीय जनता पक्ष
२०१९ मोहन गोपाळराव मते
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर दक्षिण
उमेदवार पक्ष मत
दिनानाथ देवराव पडोळे काँग्रेस ६९,७११
किशोर रतनलाल कुमेरिया शिवसेना ३९,३१६
मोहन गोपाळराव मते अपक्ष १६,०१८
उत्तम शेवडे बसपा १०,३२६
अशोक धवड अपक्ष ६,६११
किशोर चिंधुजी गजभिये रिपाई (A) ४,६८१
संजय लक्ष्मण पाटील मनसे ३,३६४
दाउद भाई शेख डेसेपा १,२७५
दीपक गुलाबराव नागपुरे अपक्ष १,११९
युपकुमार मधुकर पंचबुधे जद ८३६
प्रशांत वनदेव नगरारे अपक्ष ८३३
मिलिंद आनंदराव खोब्रागडे रिपाई (लो) ६९७
कृष्णराव राघोबा खंडाळे अपक्ष ५७०
PRAKASH SHANKARRAO CHARPE अपक्ष ५०१
D. R. MADAVI गोंगपा ४०५
DESHMUKH JITENDRA अपक्ष ३९५
KORKE PRADEEP S. अपक्ष २६७
JEENDA SHRAWANJI BHAGAT Shoshit Samaj Dal १८२

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).


बाह्य दुवे

[संपादन]