Jump to content

कर्जत विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्जत विधानसभा मतदारसंघ - १८९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कर्जत मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. कर्जत तालुका आणि २. खालापूर तालुक्यातील वावशी, खोपोली ही महसूल मंडळे आणि खोपोली नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कर्जत हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे हे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेना
२०१४ सुरेशभाऊ नारायण लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ सुरेशभाऊ नारायण लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".