Jump to content

काटोल विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काटोल विधानसभा मतदारसंघ - ४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, काटोल मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, काटोल तालुका आणि नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील वाडी महसूल मंडळ (भाग- अ) गावे - बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भूयारी, खैरी, आमगांव, ढगा, बाजारगांव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगांव (खुर्द), मालेगांव (बुद्रुक), पाद्रीखापा, मोहगांव (बुद्रुक), मोहगांव (खुर्द), धामना, लिंगा, पेठकाळडोंगरी, चंद्रपूर आणि व्याहाड यांचा समावेश होतो. काटोल हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल वसंतराव देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ अनिल वसंतराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ आशिष देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल वसंतराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर काटोल विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".