राजू देवनाथ पारवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजू देवनाथ पारवे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
उमरेड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस

राजू देवनाथ पारवे मराठी राजकारणी आहेत. हे उमरेड मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.