Jump to content

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १६६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १२५५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २२० आणि ३३० ते ६८० आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५४९ ते ५९४, ६२८ ते ६३९ आणि ८३३ यांचा समावेश होतो. अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ऋतुजा लटके हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०२२ (पोटनिवडणूक) ऋतुजा लटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२०१९[५] रमेश लटके शिवसेना
२०१४
२००९ सुरेश शेट्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निकाल

[संपादन]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक २०२२

[संपादन]
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक २०२२
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके ६६,५३० ७६.८५%
नोटा नोटा १२,८०६ १४.७९%
बहुमत ५३,७२४ ६२.०६%
मतदान ८६,५३० ३२..७४%
एकूण नोंदणीकृत मतदार २,७१,५०२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना रमेश लटके ६२,७७३ ४२.६७%
अपक्ष मुरजी पटेल ४५,८०८ ३१.१४%
काँग्रेस अमीन कुट्टी २७,९५१ १९%
वंबआ शरद येटम ४,३१५ २.९३%
नोटा नोटा ४,३११ २.९३%
बहुमत १६,९६५ ११.५३%
मतदान १,४७,११७ ५३.५५%
एकूण नोंदणीकृत मतदार २,७४,७१६

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना रमेश लटके ५२,८१७ ३४.५२%
भाजप सुनिल यादव ४७,३३८ ३०.९४%
काँग्रेस सुरेश शेट्टी ३७,९२९ २४.७९%
मनसे संदीप दळवी ९,४२० ६.१६%
नोटा नोटा १,६३२ १.०७%
बहुमत ५,४७९ ३.५८%
मतदान १,५३,००३ ५३.४४%
एकूण नोंदणीकृत मतदार २,८६,२८२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश शेट्टी ५५,९९० ४०.७४%
शिवसेना रमेश लटके ५०,८३७ ३६.९९%
मनसे संदीप दळवी २५,०५२ १८.२३%
माकप चंद्रकांत बोजगर २,८२२ २.०५%
बसपा लालमनी यादव १,०६५ ०.७७%
बहुमत ५,१५३ ३.७५%
मतदान १,३७,४४५ ४९.७%
एकूण नोंदणीकृत मतदार २,७६,५२९

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/andheri-east-bypoll-maharashtra-2022-live-updates-shiv-sena-bjp-november-6/liveblog/95328378.cms
  4. ^ "Andheri East Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-11-04 रोजी पाहिले.
  5. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).