शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ - २७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शाहूवाडी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली, कोतोली, पन्हाळा ही महसूल मंडळे आणि पन्हाळा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. शाहूवाडी हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

जनसुराज्य पक्षाचे विनय विलासराव कोरे (सावकर) हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विनय विलासराव कोरे (सावकर) style="background-color: साचा:जनसुराज्य पक्ष/meta/color" | जनसुराज्य पक्ष
२०१४ सत्यजीत बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर शिवसेना
२००९ विनय विलासराव कोरे (सावकर) जन सुराज्य शक्ती

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]