वर्धा विधानसभा मतदारसंघ
Appearance
वर्धा विधानसभा मतदारसंघ - ४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वर्धा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा हे महसूल मंडळ आणि वर्धा नगरपालिका आणि सेतू तालुक्यातील हिंगणी, झाडशी आणि सेलू ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. वर्धा हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय जनता पक्षाचे डॉ. पंकज राजेश भोयर हे वर्धा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | पंकज राजेश भोयर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | पंकज राजेश भोयर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | सुरेश बापूरावजी देशमुख | अपक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
वर्धा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुरेश बापुरावजी देशमुख | अपक्ष | ५२,०८५ |
शेंडे शेखर प्रमोद | काँग्रेस | ४०,४२० |
बालपांडे रविकांत पांडूरंगजी | शिवसेना | २१,९६६ |
गायकवाड श्याम शंकरराव | अपक्ष | १२,१२७ |
शेख सलिम शेख नबी | बसपा | १०,०३५ |
हेडाउ अजय नामदेवराव | मनसे | २,७८२ |
काशिकर वैभव रवि | स्वभाप | २,६७२ |
पांगुळ राजाभाउ भाऊरावजी | अपक्ष | १,६६६ |
राजेंद्र गुलाबराव शंभरकर | अपक्ष | १,०२५ |
कुरेशी मो सलिम अब्दुल सत्तार | लघुमती लोकशाही पक्ष | ९४२ |
नितिन गणेशराव येळने | अपक्ष | ६१९ |
प्रदिप ल लडके | अपक्ष | ४६७ |
भलावी गोपाल विठ्ठलराव | Jharkhand Mukti Morcha | २७५ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वर्धा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.