बबनराव विठ्ठलराव शिंदे
Appearance
बबनराव विठ्ठलराव शिंदे | |
विद्यमान | |
पदग्रहण १९९५ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य
माढा विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण १९९५ | |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
व्यवसाय | शेतकरी |
बबनराव विठ्ठलराव शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते नवव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वर्ग:
- विस्तार विनंती
- महाराष्ट्राचे विद्यमान आमदार
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १० व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ९ व्या विधानसभेचे सदस्य
- माढाचे आमदार
- महाराष्ट्रातील आमदार
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्रामधील राजकारणी