Jump to content

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - ६ (Dhule Rural Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, धुळे ग्रामीण मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लामकानी, सोनगीर, फागणे, मुकटी, धुळे, कुसुंबे, आर्वी आणि शिरुर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. धुळे ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

धुळे ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ कुणाल (बाबा) रोहिदास पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ कुणाल (बाबा) रोहिदास पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ शरद पाटील शिवसेना

निवडणूक निकाल

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:धुळे ग्रामीण
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस कुणाल रोहिदास पाटील १,२५,५७५ ५१.१८%
भाजप ज्ञानज्योती पाटील १,११,०११ ४५.२५%
वंबआ राजदीप आगळे ४,२१६ १.७२%
नोटा नोटा २,२४८ ०.९२%
बसपा नंदु बैसाणे १,४७१ ०.६०%
बहुमत १४,५६४ ५.९३%
मतदान २,४५,३४७ ६५.७८%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,७२,९८९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".