चांदिवली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चांदिवली विधानसभा मतदारसंघ - १६८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चांदिवली मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५५ ते ६१, ६४ ते ६९, ७३ ते ७८, १२६ ते १३८, १६४ ते ३५२, ३९४ ते ४०५, ४२२ ते ५७३, ५८० ते ६८९, ७०७ ते ८३१ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक १५५ ते ३०२ यांचा समावेश होतो. चांदिवली हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे हे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दिलीप भाऊसाहेब लांडे शिवसेना
२०१४ खान मोहम्मद. आरिफ (नसीम) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ खान मोहम्मद. आरिफ (नसीम) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".