Jump to content

वडाळा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वडाळा विधानसभा मतदारसंघ - १८० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वडाळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ६३० नायगांव, जनगणना वॉर्ड क्र. ७३१ माटुंगा, जनगणना वॉर्ड क्र.६२९ शिवडी मधील इन्युमरेशन ब्लॉक ३२ ते ४८, ३०४ ते ३०६, ३०९ ते ३१०, जनगणना वॉर्ड क्र. ७३२ सायन मधील इन्युमरेशन ब्लॉक ५७, ७५, ११३ ते ११५, १७९ ते १८३, ३६० ते ३६७, ३९४, ४१० ते ४१३, ४५० ते ४७४, ४८०, ४८१, ४९० ते ४९५, ५४१ ते ५५१, ५७१, ६०५ ते ६१५, ६४४ ते ७९०, ७९५ आणि ७९६, जनगणना वॉर्ड क्र. ९३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १२२ ते १३०, १३२, १३४ ते १६२ यांचा समावेश होतो. वडाळा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे कालिदास नीळकंठ कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ कालिदास नीळकंठ कोळंबकर भारतीय जनता पक्ष
२०१४ कालिदास नीळकंठ कोळंबकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ कालिदास नीळकंठ कोळंबकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".