कामठी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कामठी विधानसभा मतदारसंघ - ५८ (Kamthi Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कामठी मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. कामठी तालुका २. मौदा तालुक्यातील खाट आणि मौदा ही महसूल मंडळे आणि ३. नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील नागपूर हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कामठी हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे टेकचंद श्रावण सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

कामठी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ टेकचंद श्रावण सावरकर भारतीय जनता पक्ष
२०१४ चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष
२००९ चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कामठी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ[संपादन]