शांताराम तुकाराम मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांताराम तुकाराम मोरे
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

शांताराम तुकाराम मोरे मराठी राजकारणी आहेत. हे भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.