धारावी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धारावी विधानसभा मतदारसंघ - १७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, धारावी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ९३३ मधील दादरच्या इन्युमरेशन ब्लॉक १२, १६ ते ५०७, ६९९ ते ७३३ यांचा समावेश होतो. धारावी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्षा एकनाथ गायकवाड ह्या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर धारावी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".