जितेंद्र आव्हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जितेंद्र आव्हाड

राज्यपाल रमेश बैस

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ मुंब्रा-कळवा

कार्यकाळ
२००२ – २००९

जन्म ५ ऑगस्ट १९६३[१]
नाशिक, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वडील सतीश आव्हाड
पत्नी ऋता आव्हाड
अपत्ये १ मुलगी
शिक्षण बी.ए., मास्टर ऑफ लेबर स्टडीज (एमएलएस), पीएच.डी.
व्यवसाय समाजकारण व राजकारण
धंदा शेती व व्यापार

जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचेकॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[२]

पदे भूषवली[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शेतकऱ्यांना लाखमोलाचा दिलासा" (PDF). dgipr.maharashtra.gov.in. p. १७. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "`चाळीतलं बालपण ते गृहनिर्माण मंत्री पद`". झी न्यूझ. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra Assembly Election Results in 2009". भारतीय निवडणूक आयोग. Archived from the original on 2022-03-09. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल". लोकसत्ता. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "जितेंद्र आव्हाड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश". लोकसत्ता. ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "कळवा-मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाड विजयी". झी न्यूझ. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.