जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोगेश्वरी पूर्व हा मुंबईच्या जोगेश्वरी ह्या उपनगरासाठीचा एक विधानसभा मतदारसंघ आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक असलेला जोगेश्वरी पूर्व हा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

निवडणूक निकाल[संपादन]

निवडणूक आमदार पक्ष
२००९ रविंद्र वाईकर शिवसेना
२०१४ रविंद्र वाईकर शिवसेना


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.