Jump to content

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ - २२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बुलढाणा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मोटाला तालुका आणि बुलढाणा तालुक्यातील पाडाळी, बुलढाणा ग्रामीण ही महसूल मंडळे आणि बुलढाणा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. बुलढाणा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

शिवसेना पक्षाचे संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • बुलढाणा तालुका : पाडाळी आणि बुलढाणा ग्रामीण महसूल मंडळे; बुलढाणा नगरपालिका
  • मोटाला तालुका

बुलढाणा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५७)
१९५२ नामदेव पुंजाजी पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५७-१९६०)
१९५७ इंदिरा रामराव कोटंबकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ इंदिरा रामराव कोटंबकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ एस.एस. पाटील
१९७२ रामसिंह देवसिंह बोंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ शिवाजी भिकू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० सखाराम विठोबा अहेर
१९८५ विठ्ठल सोनाजी पाटील
१९९० राजेंद्र व्यंकट घोडे शिवसेना
१९९५ विजयराज हरिभाऊ शिंदे
१९९९ द्रुपत भगवान सावळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ विजयराज हरिभाऊ शिंदे शिवसेना
२००९
२०१४ हर्षवर्धन वसंतराव सपकाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ संजय रामभाऊ गायकवाड शिवसेना
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : बुलढाणा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना संजय रामभाऊ गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जयश्री सुनिल शेळके
बहुजन समाज पक्ष विजय रामकृष्ण काळे
वंचित बहुजन आघाडी प्रशांत उत्तम वाघोदे
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रेमलता प्रकाश सोनोने
स्वाभिमानी पक्ष मोहम्मद गुफरान दिवाण
राष्ट्रीय समाज पक्ष विकास प्रकाश नांदवे
आझाद समाज पक्ष (कांशी राम) सतिश रमेश पवार
महाराष्ट्र विकास आघाडी सतिशचंद्र दिनकर रोठे-पाटील
अपक्ष अरुण संतोष सुसर
अपक्ष जयश्री रविंद्र शेळके
अपक्ष निलेश अशोक हिवाळे
अपक्ष मोहम्मद अन्सार अल्ताफ
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]