ठाणे विधानसभा मतदारसंघ
Appearance
ठाणे विधानसभा मतदारसंघ - १४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ठाणे मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, २ १०, १२ आणि १३ यांचा समावेश होतो. ठाणे हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे संजय मुकुंद केळकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संजय मुकुंद केळकर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | संजय मुकुंद केळकर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | राजन विचारे | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
ठाणे | ||
उमेदवार | पक्ष | मत |
राजन विचारे | शिवसेना | ५१,०१० |
राजन राजे | मनसे | ४८,५६९ |
सुभाष पांडुरंग कानडे | काँग्रेस | ३६,२८८ |
देवराम भोईर | अपक्ष | १७,२४४ |
तबरेज अब्दुलसमद शेख | राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टी | २,०७१ |
तुषार मारोतराव शिंदे | बसपा | १,०१९ |
अनिल ठाणेकर | रिपाई (आ) | ७४८ |
सबिर अमीर शेरखान | अपक्ष | ६७९ |
सीमा प्रदीप सराफ | अपक्ष | ३७२ |
विलास दीपक खांबे | अपक्ष | ३२३ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.