Jump to content

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १६२ (Malad West Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालाड पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १३५४, १५६१, १५६२ आणि जनगणना वॉर्ड क्र. १५६५ मधील इन्युमरेशन ब्लॉक ६ ते २२,५२,५३, ५५ ते ३७६ यांचा समावेश होतो. मालाड पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अस्लम रमजानअली शेख हे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अस्लम रमजानअली शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अस्लम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ अस्लम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".