मलकापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलकापूर विधानसभा मतदारसंघ - २१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मलकापूर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेश पंडितराव एकाडे हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ राजेश पंडितराव एकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष
२००९ चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]