विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अहेरी विधानसभा मतदारसंघ - ६९ (Aheri Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभे च्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अहेरी मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील १. अहेरी, २. मुलचेरा, ३. एटापल्ली, ४. भामरागड आणि ५. सिरोंचा या तालुक्यांचा समावेश होतो. अहेरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१] [२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम हे अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
अहेरी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार [ संपादन ]
निवडणूक निकाल [ संपादन ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ [ संपादन ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ :अहेरी
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
राष्ट्रवादी
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम
६०,०१३
३६.०७%
भाजप
अंबरिशराव आत्राम
४४,५५५
२६.७८%
अपक्ष
दिपतदादा आत्राम
४३,०२२
२५.८६%
नोटा
नोटा
५,७६५
३.४७%
बहुजन समाज पक्ष
मधुकर सडमेक
३,६२३
२.१८%
बहुमत
१५,४५८
९.२९%
मतदान
१,६६,३५८
७०.३५%
एकूण नोंदणीकृत मतदार
२,३६,४७८
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ [ संपादन ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ :अहेरी
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
भाजप
अंबरिशराव आत्राम
५६,४१८
३७.३%
राष्ट्रवादी
धर्मरावबाबा आत्राम
३६,५६०
२४.१७%
अपक्ष
दिपकदादा आत्राम
३३,५५५
२२.१९%
नोटा
नोटा
७,३४९
४.८६%
काँग्रेस
मुक्तेश्वर लचमा गावडे
४,२५३
२.८१%
बहुजन समाज पक्ष
रघुनाथ गजानन तलांडे
३,७२३
२.४७%
बहुमत
१९,८५८
१३.१३%
मतदान
१,५१,२४६
७०.२३%
एकूण नोंदणीकृत मतदार
२,१५,३६०
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ [ संपादन ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ :अहेरी
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
अपक्ष
दिपक मल्लाजी आत्राम
६१,८९४
४८.६३%
राष्ट्रवादी
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम
३६,६९७
२८.८३%
अपक्ष
संतोष गट्टू मडावी
८,०३६
६.३१%
भाजप
बाजीराव मितुजी कुमरे
७,५८३
५.९६%
बहुजन समाज पक्ष
संतोष मल्लाजी आत्राम
३,८८४
३.०५%
अपक्ष
बापू बोंडा तलांडी
३,२९५
२.५९%
अपक्ष
गावडे वेंकटी पेंटा
३,०४७
२.३९%
गोंडवाना गणतंत्र पार्टी
प्रमोद रामा आत्राम
२,८३६
२.२३%
बहुमत
२५,१९७
१९.८०%
मतदान
१,२७,२७२
६६.५८%
एकूण नोंदणीकृत मतदार
१,९१,१४९
हे देखील पहा [ संपादन ]
गुणक : 19°29′46″N 79°56′25″E / 19.49611°N 79.94028°E / 19.49611; 79.94028