महेश प्रभाकर चौघुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महेश प्रभाकर चौघुले
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
भिवंडी पश्चिम साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

महेश प्रभाकर चौघुले मराठी राजकारणी आहेत. हे भिवंडी पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.