Jump to content

राजेश पाडवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश उदेसिंह पाडवी

विद्यमान
पदग्रहण
२६ नोव्हेंबर २०१९
मागील उदेसिंह कोचरु पाडवी
मतदारसंघ २ - शहादा

जन्म ५ मे १९६९
तळोदे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी प्रिया
नाते उदेसिंह कोचरु पाडवी (वडिल)
अपत्ये १ कन्या : नेहा
निवास सोमावल, तळोदे, नंदुरबार
शिक्षण बी.ए.
गुरुकुल किर्ती महाविद्यालय, प्रभादेवी, मुंबई
व्यवसाय शेतकरी, राजकारणी
धर्म वैदिक सनातन हिंदु

राजेश उदेसिंह पाडवी (जन्म:५ मे, १९६९, तळोदे, भारत) हे एक भारतीय राजकारणी आहेत. राजेश हे शहादाचे माजी आमदार उदेसिंह कोचरु पाडवी यांचे पुत्र आहत. राजेश हे भारतीय जनता पक्षाचे असून २०१९ आणि २०२४ साली विधानसभा निवडणूकीद्वारे लागोपाठशहादा मतदारसंघामधून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर निवडून गेले.