सुनील राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनील राजाराम राऊत
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना

सुनील राजाराम राऊत मराठी राजकारणी आहेत. हे विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेकडून तेराव्या आणि महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.