प्रमोद रतन पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रमोद रतन पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कल्याण ग्रामीण साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

प्रमोद रतन पाटील मराठी राजकारणी आहेत. हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.