Jump to content

चिमूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिमूर विधानसभा मतदारसंघ - ७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. चिमूर आणि २. नागभीड ही तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया भारतीय जनता पक्ष
२०१४ किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया भारतीय जनता पक्ष
२००९ विजय नामदेवराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चिमूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".