उदय सामंत
Appearance
| उदय सामंत | |
| विद्यमान | |
| पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
| राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
|---|---|
| मतदारसंघ | रत्नागिरी |
| विद्यमान | |
| पदग्रहण २००९ | |
| मतदारसंघ | रत्नागिरी |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| राजकीय पक्ष | शिवसेना |
| मागील इतर राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
| व्यवसाय | राजकारण |
उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग ५ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ↑ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ↑ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ↑ टीम, सकाळ डिजिटल (2024-11-23). "Ratnagiri Assembly Election 2024 Results : तब्बल पाचवेळा विधानसभेत जाण्याचा मान! सामंतांनी 41 हजार 473 मतांनी मिळवला विजय". Marathi News Esakal. 2024-12-04 रोजी पाहिले.