चेंबूर विधानसभा मतदारसंघ
Appearance
चेंबूर विधानसभा मतदारसंघ - १७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चेंबूर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २१८०, वॉर्ड क्र. २१७९ इन्युमरेशन ब्लॉक ८७ ते ५०७, ६०१ ते ६११, ६१७, ६९१ ते ६९४, आणि वॉर्ड क्र. १९७७ मधील इन्युमरेशन ब्लॉक ८७, ८८, २६५, २६६, २७२, २७३, २७७ ते २८८ आणि २९० यांचा समावेश होतो. चेंबूर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे प्रकाश वैकुंठ फातर्फेकर हे चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | प्रकाश वैकुंठ फातर्पेकर | शिवसेना | |
२०१४ | प्रकाश वैकुंठ फातर्पेकर | शिवसेना | |
२००९ | चंद्रकांत दामोधर हांडोरे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चेंबुर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
चंद्रकांत दामोदर हांडोरे | काँग्रेस | ४७४३१ |
अनिल बचुभाई चौहाण | मनसे | २९४६५ |
अनिल गजानन ठाकुर | भाजप | २१७५१ |
दीपक सदाशिव निकाळजे | रिपाई (आ) | २०४६७ |
संजय शांताराम वाघमारे | बसपा | १२०७ |
प्रभूनाथ यादव | अपक्ष | ८०३ |
विशाल वैराळ | अपक्ष | ६७६ |
ANIL JILESINGH BENIWAL | अपक्ष | ३२९ |
RAJENDRA KESHAV CHAVAN | अपक्ष | ३२४ |
NAVNATH JAYSING NAVALE | अपक्ष | ३२३ |
PRITI ONKARNATH GOVIL | अपक्ष | २७४ |
MAHESH MURALIDHAR PATIL | अपक्ष | २२४ |
ATANU BHUPENDRANATH MUKERJI | शिपा | १८७ |
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चेंबूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".