नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघ - १२४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नाशिक (मध्य) मतदारसंघात नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२७ ते २९, ३६ ते ३९, ४३, ४४, ६१ ते ६६ आणि ७१ ते ८७ यांचा समावेश होतो. नाशिक (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाच्या देवयानी सुहास फरांदे ह्या नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

नाशिक (मध्य) मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).