संजय मुकुंद केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय मुकुंद केळकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
ठाणे साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

संजय मुकुंद केळकर मराठी राजकारणी आहेत. हे ठाणे मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.