अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अंधेरी पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १३५१, जनगणना वॉर्ड क्र. १३५२ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ३१६, ३१९ ते ३२१, ३२४, ३२५ ३२७, ३२८, ४१९ ते ४९५ आणि जनगणना वॉर्ड क्र. १३५३ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ६८, १५९, १६० आणि १६४ ते १८० यांचा समावेश होतो. अंधेरी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे अमित भास्कर साटम हे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अमित भास्कर साटम भारतीय जनता पक्ष
२०१४ अमित भास्कर साटम भारतीय जनता पक्ष
२००९ अशोक भाऊ जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".