मोहनराव मारोतराव हंबर्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहनराव मारोतराव हंबर्डे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मोहनराव मारोतराव हंबर्डे मराठी राजकारणी आहेत. हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.