Jump to content

संजय भास्कर रायमुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजय भास्कर रायमुलकर हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे मेहेकर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १२व्या, १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[][][][]

ते पोलिसदलातही होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Mehkar Vidhan Sabha constituency result 2019".
  2. "Shiv Sena MLAs 2014". 12 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 27 ऑक्टोबर 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 नोव्हेंबर 2014 रोजी पाहिले.
  4. "Sitting and previous MLAs from Mehkar Assembly Constituency". 23 नोव्हेंबर 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.