Jump to content

मेघना साकोरे बोर्डीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघना साकोरे-बोर्डीकर
विद्यमान
पदग्रहण
२०२४
पुढील स्वतः

विधानसभा सदस्य
जिंतूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

मेघना दिपक साकोरे (बोर्डीकर) मराठी राजकारणी आहेत. या जिंतूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.


  • सन 2024 मध्ये पंधराव्या विधानसभेवर निवड
  • राज्यमंत्री म्हणून शपथग्रहण