डोंबिवली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - १४३ (Dombivali Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, डोंबिवली मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ५७ ते ६५. ६८ आणि ७८ ते ९६ यांचा समावेश होतो. डोंबिवली हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे रविंद्र दत्तात्रय चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

डोंबिवली मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ रविंद्र दत्तात्रय चव्हाण भारतीय जनता पक्ष
२०१४ रवींद्र दत्तात्रय चव्हाण भारतीय जनता पक्ष
२००९ रवींद्र दत्तात्रय चव्हाण भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".