आर्वी विधानसभा मतदारसंघ
Appearance
आर्वी विधानसभा मतदारसंघ - ४४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आर्वी मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा आणि आर्वी या तालुक्यांचा समावेश होतो. आर्वी हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय जनता पक्षाचे दादाराव यादवराव केचे हे आर्वी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]आर्वी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- आर्वी तालुका
- आष्टी तालुका
- कारंजा तालुका
आर्वी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
आर्वी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
दादाराव यादवरावजी केचे | भाजप | ७१,६९४ |
अमर शरदराव काळे | काँग्रेस | ६८,५६४ |
रुपचंदभाऊ टोपाळे | बसपा | ५,४४३ |
शिरीष धैर्यशीलराव वाघ | अपक्ष | ३,५३६ |
राजू बाकेराव गोर्डे | भाकप | २,४११ |
नामदेव नाथूजी मेश्राम | भाबम | १,६८८ |
प्रिया अशोक शिंदे | अपक्ष | १,०५४ |
दीपक महादेवराव माडवी | अपक्ष | ६०८ |
पंजाब गणपतराव वाघमारे | अपक्ष | ३८६ |
पुरुषोत्तम तथा नानासाहेब डावरे | अपक्ष | २१३ |
पंजाबराव शामराव माडवी | गोंगपा | १८८ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).