Jump to content

संग्राम जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संग्राम अरुण जगताप

कार्यकाळ
इ.स. २०१९ – २०२९
मतदारसंघ अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष राष्ट्रवादी
निवास अहिल्यानगर
व्यवसाय राजकारण
धर्म हिंदू

संग्राम अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी पार्टीकडून उभे आहेत. त्यांनी ८१,२१७ मतानी विजय मिळवला.