करमाळा विधानसभा मतदारसंघ
Appearance
करमाळा विधानसभा मतदारसंघ - २४४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, करमाळा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील रोपाळे, कुर्डुवाडी ही महसूल मंडळे आणि कुर्डुवाडी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संजयमामा विठ्ठलराव शिंदे | अपक्ष | |
२०१४ | नारायण गोविंदराव पाटील | शिवसेना | |
२००९ | शामल दिगंबर बागल | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
करमाळा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शामलाल दिगंबर बागल | राष्ट्रवादी | ७०९४३ |
नारायण पाटील | जसुश | ४३१२६ |
जयवंतराव नामदेवराव जगताप | सपा | २५४९१ |
सूर्यकांत रामकृष्ण पाटील | शिवसेना | १३८१५ |
लालासाहेब अजिनाथ मस्तुद | अपक्ष | २५७८ |
ह.भ.प. कल्याण चंद्रसेन खाटमोडे | अपक्ष | २५२५ |
JAGTAP CHINTAMANI (DADA) NAMDEORAO | मनसे | २०८८ |
KADAM RAJABHAU BHIMRAO | बसपा | १७३४ |
SHAIKH SHAHAJAHAN PAIGAMBAR | अपक्ष | १३५६ |
MEERATAI SUDAM शिंदे | अपक्ष | १११० |
THOSAR SHAHAJI JAGANNATH | भाबम | ८५६ |
ADV. AJINATH RAGHUNATH शिंदे | Lok Bharati | ७३४ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर करमाळा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |