विजय भरतलाल रहांगडाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय भरतलाल रहांगडाले
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
तिरोडा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप

विजय भरतलाल रहांगडाले मराठी राजकारणी आहेत. हे तिरोडा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.