Jump to content

चोपडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चोपडा विधानसभा मतदारसंघ - १० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चोपडा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगांव, साकळी ह्या महसूल मंडळे यांचा समावेश होतो. चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

शिवसेना पक्षाच्या लताबाई सोनवणे ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

चोपडा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • चोपडा तालुका
  • यावल तालुका : किनगांव आणि साकळी महसूल मंडळे

चोपडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
बॉम्बे राज्य (१९५२-१९६०)
१९५२ माधवराव गोटो पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७-१९६० : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा भाग
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६०-१९६२ : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६२ माधवराव देवराव निकम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ एम.एन. गुजराती अपक्ष
१९७२ शरदचंद्रिका सुरेश पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ माधवराव कौटिक चौधरी जनता पक्ष
१९८० शरदचंद्रिका सुरेश पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ अरुणलाल गोवर्धनदास गुजराती भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५
१९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००४ कैलास गोरख पाटील शिवसेना
२००९ जगदीशचंद्र रमेश वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना
२०१९ लताबाई चंद्रकांत सोनवणे
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : चोपडा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना चंद्रकांत बळीराम सोनवणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाकर अप्पा गोटु सोनवणे
बहुजन समाज पक्ष युवराज देवसिंह बारेला
भारत आदिवासी पक्ष सुनिल तुकाराम भिल
अपक्ष अमित सिराज तडवी
अपक्ष अमिना रज्जाक तडवी
अपक्ष बाबू साहेबराव कोळी
अपक्ष संभाजी मंगल सोनवणे
अपक्ष हिरालाल सुरेश कोळी
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:चोपडा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना लताबाई सोनवणे ७८,१३७ ३९.१८%
राष्ट्रवादी जगदीशचंद्र वळवी ५७,६०८ २८.८९%
अपक्ष प्रभाकरप्पा गोटू सोनवणे ३२,४५९ १६.२८%
अपक्ष डॉ. बारेला चंद्रकांत जामसिंग १७,०८५ ८.५७%
बसपा ADV. याकुब साहेबू तडवी ५,३६९ २.६९%
बहुमत २०,५२९ १०.२९%
मतदान १,९९,४१८ ६४.६५%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,०८,४४१

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).