Jump to content

रामटेक विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामटेक विधानसभा मतदारसंघ - ५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रामटेक मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. पारशिवनी तालुका, २. रामटेक तालुका, ३. मौदा तालुक्यातील फक्त निमखेडा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. रामटेक हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार आशिष नंदकिशोर जैस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ आशिष नंदकिशोर जैस्वाल अपक्ष
२०१४ रेड्डी द्वारम मल्लिकार्जुन रामरेड्डी भारतीय जनता पक्ष
२००९ आशिष नंदकिशोर जैस्वाल शिवसेना

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रामटेक विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ

[संपादन]