मिरज विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिरज विधानसभा मतदारसंघ - २८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मिरज मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील मिरज, माळगांव, अरग, कवलापूर ही महसूल मंडळे आणि सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४ ते ९, २६ ते ३७, ५४ ते ६० यांचा समावेश होतो. मिरज हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे सुरेश (भाऊ) दगडू खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष
२०१४ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]