जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ - १३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जळगाव शहर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील फक्त जळगाव महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे सुरेश दामू भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ सुरेश दामु भोळे भारतीय जनता पक्ष
२०१४ सुरेश दामु भोळे (राजुमामा) भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेशकुमार भिकमचंद जैन शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".