Jump to content

कृष्णा गजबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्णाभाऊ गजबे
कार्यकाळ
२०१४ – २०२४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
आरमोरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप

कृष्णा दामाजी गजबे मराठी राजकारणी आहेत. हे आर्मोरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.