नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.[१] यात (प्रारूप आराखड्यानुसार) एकूण ३,१४,०५० मतदार आहेत.[२]

विधानसभा निवडणुक २००९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर उत्तर
उमेदवार पक्ष मत
डॉ. नितीन राऊत काँग्रेस ५७,९२९
राजेश तांबे भाजप ४०,०६७
मिलिंद माने अपक्ष २३,६६२
धारामकुमार देवराव पाटील बसपा १३,४४७
नेहा सांगोडे Indian Union Muslim League ५,३८२
मनोज दशरथ सांगोळे अपक्ष ३,१११
डॉ कविता सोनकुसरे (शेंडे) डेसेपा २,४८१
उपेंद्र मंगलदास शेंडे रिपाई (A) १,८७९
संकेत सरनाईक भैसारे अपक्ष १,२३४
वर्ष गणपतराव शामकुळे अपक्ष ७२८
ममता विश्वास गेडाम अपक्ष ६२१
मीनाक्षी मोहन बुरबुरे अपक्ष ५५८
सुनंदा केवळ खैरकार अपक्ष ४९९
हंसराज चंद्रकांत मेश्राम अपक्ष ४५४
अंबादास राघोजी गोंडाणे अपक्ष ३९८
असंघ भगवानदास रामटेके अपक्ष ३५२
चित्रसेन चांदेकर अपक्ष ३३४
तुकाराम रामचंद्र कोचे अपक्ष २८६
विजय सीताराम सोमकुवार अपक्ष २६८
धीरज जयदेव गजभिये All India Minorities Front २६७
मंजुला धनामुनी All India United Democratic Front २१३
संजय नत्थूजी पाटील अपक्ष २०९

२०१४ विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलै २०१४. २४ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ लोकमत,नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि.०२/०२/२०१४ "१.५लाख 'प्लस',४२ हजार 'मायनस' " Check |दुवा= value (सहाय्य). २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. मतदार यादी प्रसिद्ध:९० टक्के मतदारांचे छायाचित्र

बाह्य दुवे[संपादन]