Jump to content

दादाजी भुसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दा.द. भुसे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ मालेगाव बाह्य

राष्ट्रीयत्व भारत भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

दादा दगडुजी भुसे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". ५ जानेवारी २०२० www.bbc.com द्वारे.
  2. "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.