भास्कर जाधव
Appearance
श्री. भास्करराव जाधव | |
विरोधी पक्षनेता, विधानसभा
| |
विद्यमान | |
पदग्रहण २०२४ | |
पुढील | स्वतः |
---|---|
विधानसभा सदस्य
गुहागर विधानसभा मतदारसंघ साठी | |
कार्यकाळ २००९ – २०२४ | |
राजकीय पक्ष | शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
निवास | गुहागर |
व्यवसाय | राजकारणी |
भास्कर भाऊराव जाधव हे महाराष्ट्रातील नेते आणि राजकारणी आहेत. हे गुहागर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या आणि पंधराव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते बाराव्या आणि तेराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. त्यानंतर पूर्वीच्या पक्षात अर्थात शिवसेनेत घरवापसी केली व शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |